बंगळूर : म्हैसूर दसरा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी बुकर पारितोषिक विजेत्या बानू मुश्ताक यांना आमंत्रित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कायम ठेवणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. भाजपचे माजी खासदार प्रताप सिम्ह यांनी लेखिका बानू मुश्ताक यांना नाडहब्ब दसराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्याच्या सरकारच्या …
Read More »Recent Posts
अळंद प्रकरणी निवडणुक अधिकाऱ्यांनी नोंदविले होते एफआयआर; राज्य निवडणुक आयोगाचे स्पष्टीकरण
बंगळूर : अळंद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा राहूल गांधी यांनी पर्दाफाश केल्यानंतर २०२३ मध्येच या संदर्भात एफआयआर नोंदविल्याचे स्पष्टीकरण राज्य निवडणुक आयोगाने केले आहे. यासंदर्भात निवडणुक अधिकाऱ्यांनी पत्रक प्रसिध्दीला दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, अळंद प्रकरणी विहित नमुना ७ भरून ६,०१८ ऑनलाईन अर्ज आले होते. यापैकी केवळ …
Read More »दसरा, श्री दुर्गा माता उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पोलिसांची बैठक
बेळगाव : आगामी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडेबाजार पोलिस स्थानकात दसरा व दुर्गामाता उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खडेबाजार उपविभागाचे एसएससी शेखरप्पा हे होते. या बैठकीत कॅम्प, चव्हाट गल्ली, गोंधळी गल्ली कांगली गल्ली आदी भागात होणाऱ्या श्री दुर्गामाता उत्सवासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta