खानापूर (प्रतिनिधी) : सुळगे (येळ्ळूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला आय. कुंभार या निवृत्त झाल्या निमित्त त्याचा येळ्ळूर सीआरसी केंद्राच्या वतीने सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपी केंद्र प्रमुख महेश जळगेकर होते. यावेळी मुख्याध्यापक मोहन पाटील, नोकर संघाचे जिल्हा कार्यदर्शि चंद्रशेखर कोलकार, शिक्षक संघाचे …
Read More »Recent Posts
पतीचा खून करून पत्नीने रचला बनाव; मृतदेह चोर्ला घाटात
बेळगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकरासह त्याच्या मित्रांच्या सहाय्याने खून केल्याची घटना बेळगावात घडली असून, आता 4 आरोपींना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. मृतक रमेश कांबळे (वय 38, रा. आंबेडकरनगर) हे व्यवसायाने पेंटर असून 28 मार्च रोजी बेळगाव येथून अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या पत्नीने (संध्या) एपीएमसी …
Read More »‘महात्मा बसवेश्वर’च्या अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी
उपाध्यक्षपदी सुरेश शेट्टी; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची बैठक शुक्रवारी (ता.२१) पार त्यामध्ये पुढील कालावधीसाठी अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे उपनिबंधक एस. एम. अप्पाजीगोळ यांनी काम पाहिले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta