Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

कुपवाडात लष्कर-पोलिसांची मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांचा खात्मा

  जम्मू : कुपवाड्यातील मछल सेक्टरमधील काला जंगलमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांकडून आज (२३ जून) सकाळी मोठी कारवाईत करण्यात आली आहे. या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधी भारतीय लष्कराकडून ही …

Read More »

धक्कादायक; युवकाची आत्महत्या

  बेळगाव : बेळगावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री गणेशपुर येथे घडली. आर्किटेक्चर प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय 29, मूळचा रा. कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. महिन्यापूर्वीच त्याचा विवाह संपन्न झाला होता. घरातील सर्व मंडळी खोलीत असताना युवकाने अचानक दुसर्‍या खोलीत गळफास …

Read More »

नदी नांगरणी उपक्रमासाठी बेनाडीतील शेतकऱ्याची तयारी

  पाणी टंचाईवरील पर्याय : वाहून जाणारे पाणी जीरणार जमिनीत निपाणी (वार्ता) : गेल्या आठ दहा वर्षानंतर प्रथमच निपाणी तालुक्याला गेल्या दोन महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागले आहेत. या भागाला देण्यात येणारे काळमवाडी धरणातील पाणीही संपुष्टात आले आहे. त्यामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नद्या कोरड्या पडल्या परिणामी शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न …

Read More »