Monday , September 21 2026
Breaking News

धक्कादायक; युवकाची आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री गणेशपुर येथे घडली. आर्किटेक्चर प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय 29, मूळचा रा. कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. महिन्यापूर्वीच त्याचा विवाह संपन्न झाला होता.
घरातील सर्व मंडळी खोलीत असताना युवकाने अचानक दुसर्‍या खोलीत गळफास लावून स्वतःचे जीवन संपविले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांचे ते चिरंजीव होत. घटनेची नोंद कॅम्प पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *