बेळगाव : बेळगावातील चव्हाट गल्लीतील रहिवाशांनी वरुणराजाला साकडे घातले आहे. लक्ष्मी टेकडीवर पूजा-अर्चा करून वरुणराजाला साकडे घालण्यात आले. पावसासाठी मंगळवारी दुपारी चार वाजता चव्हाट गल्लीतील रहिवाशांच्याकडून वरुणराजाला साकडे घालण्यात आले. जून महिना कोरडा गेल्याने सीमाभागात चिंतेचे ढग निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही वर्षांपूर्वी रोहिणी आणि …
Read More »Recent Posts
‘…तर विराेधकांच्या बैठकीवर बहिष्कार’ : ‘आप’चा काँग्रेसला इशारा
नवी दिल्ली : आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी आघाडी तयार करण्याच्या हेतूने शुक्रवार, २३ जून रोजी विरोधी पक्षांची पाटणा येथे बैठक हाेणार आहे. या बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा सूरु असतानाच दिल्लीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अन्यथा शुक्रवारी पाटणा येथे हाेणार्या बैठकीवर बहिष्कार …
Read More »पंत, बुमराह, राहुल नव्हे श्रेयस अय्यर होणार कसोटीत कर्णधार?
मुंबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. रोहित शर्मा कसोटी संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ही जबाबदारी कुणाकडे सोपवली जाणार, याची चर्चा सुरू असतानाच कर्णधार पदाच्या जबाबदारीसाठी धक्कादायक नाव समोर आले आहे. श्रेयस अय्यरकडे कसोटी संघाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta