Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात जागतिक योग दिन

  बेळगाव : 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर येथे आर्ट ऑफ लिविंग चे सदस्य गोपाळकृष्ण, श्रीमती सेजल पत्रावळी त्यांचे सहकारी व विश्वभारत सेवा समिती शहापूर बेळगाव या संस्थेचे सेक्रेटरी श्री. प्रकाश नंदिहळी, प्राचार्या श्रीमती ममता पवार यांच्या उपस्थितीत योग कार्यक्रम संपन्न झाला. …

Read More »

निरोगी शरीराचं मुलमंत्र म्हणजे योग : प. पू. प्राणलिंग महास्वामीजी

  निपाणी : 21 जून रोजी जागतीक योग दिनानिमित्त श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे विश्व हिंदू परिषद आणि पतंजली योग निपाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक योग करण्यात आला यावेळी प.पू. प्राणलिंग महास्वामीजी प. पू. प्रभुलिंग महास्वामीजी, शिक्षण अधिकारी रेवती हिरेमठ, डी. एस. कुंभार यासह …

Read More »

सामूहिक योगाद्वारे योग दिन साजरा

  बेळगाव : सामूहिक योगाद्वारे प्रशासनातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा आयुष्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी सकाळी सुवर्ण विधानसौध प्रांगणात सामूहिक योगासने करून 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. बेळगाव सुवर्ण विधानसौध प्रांगणात आज सोमवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत …

Read More »