निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास कांबळे यांच्या पत्नी सुरेखा कांबळे यांना बेळगाव येथील राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी यांच्याकडून नुकतेच पी.एचडी पदवी प्रदान करण्यात आली. सुरेखा कांबळे या राज्यशास्त्र विभागात ‘मागासवर्गीय महिलांचे राजकीय शिक्षण व संशोधन’ या विषयावर त्यांनी प्रबंध लेखन केले होते. याची सविस्तर माहिती त्यांनी राणी …
Read More »Recent Posts
ठाकरे गटाला मोठा धक्का, नॉट रिचेबल मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार
मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन आहे. वर्धापन दिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला …
Read More »अष्टपैलू आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व : कॉ. नागेश सातेरी
बेळगाव : कामगार नेते, नगरसेवक, महापौर म्हणून नावाजलेले बहुआयामी, अष्टपैलू आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून बेळगावच्या ऍड. नागेश सातेरी यांचे नाव घेतले जाते. आज रविवारी 18 रोजी अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा आढावा.. बेळगावचे राजकारण, महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, शेकडो कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta