निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात सन २०२३ – २४ मधील शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थी प्रारंभोत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह होते. यावेळी त्यांनी सर्वांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून आगमन झाले. …
Read More »Recent Posts
येळ्ळूर येथील सेंट्रिंग कामगार खुन प्रकरणी तीन संशयित ताब्यात
बेळगाव : येळ्ळूर (ता. बेळगाव) येथील सेंट्रिंग कामगाराच्या खुनाचे धागेदोरे सापडले असून टिळकवाडी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी बॅ. नाथ पै नगर, अनगोळ येथील काळा तलावाजवळील शेतवडीत संजय तुकाराम पाटील (वय ३५) रा. येळ्ळूर या सेंट्रिंग कामगाराचा मृतदेह …
Read More »पावसाने दडी मारल्याने टँकरद्वारे शेतात पाण्याची फवारणी!
बेळगाव : बिपरजॉय चक्रीय वादळामुळे यंदा पाऊस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे पेरणी केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. बेळगाव भागातील शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने शेतात पेरणी केली मात्र पाऊस नसल्याने पेरणी केलेले भात सुकू लागले आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यावर्षी मान्सून लांबला आहे त्याचबरोबर वळीवाने देखील दडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta