कोल्हापूर : प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शाहू जयंतीदिनी (दि. 26 जून) देण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजश्री शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल रेखावर यांनी आज (दि.१४) पत्रकार परिषदेत दिली. डॉ. …
Read More »Recent Posts
हैदराबादच्या महिलेची लंडनमध्ये चाकू भोसकून हत्या
लंडन : लंडनमधील वेम्बली येथे हैदराबादमधील एका २७ वर्षीय महिलेचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या कोन्थम तेजस्विनीची हत्या एका ब्राझिलियन व्यक्तीने केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता तेजस्विनी सह तिच्या आणखी एका रुमेटवर या ब्राझिलियन व्यक्तीने हल्ला केल्याचे वृत्त आहे. या …
Read More »विंडीज दौऱ्यावर टीम इंडिया आजमावणार बेंच स्ट्रेंथ, “या” युवा खेळाडूंना मिळेल संधी!
नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला जवळपास महिनाभराचा ब्रेक मिळणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून तेथे उभय संघांमध्ये 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta