खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी दुपारी दोन वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलविण्यात आली आहे. यावेळी खानापूर तालुका आरोग्य केंद्र कार्यालयावर मराठी भाषेत फलक लावावा म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 22 मे 2023 रोजी …
Read More »Recent Posts
ममदापूरच्या गौरी कदम मिळविले नीट परीक्षेत तब्बल ६२५ गुण
ग्रामीण भागातील मुलीचे कौतुक : भविष्यात देणार लोकसेवा आयोगाची परीक्षा निपाणी (वार्ता) : सततचे मार्गदर्शन, कोचिंग क्लासेस मुळेच शहरी भागातील विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये उत्तुंग भरारी घेत असल्याचे बोलले जाते. मात्र ममदापूर सारख्या ग्रामीण भागात असलेल्या गौरी शरद कदम हिने नीट परीक्षेमध्ये तब्बल ६२५ घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या …
Read More »पारिजात कॉलनीत दुसऱ्यांदा गटार बांधकाम करून भ्रष्टाचार; रमाकांत कोंडुस्कर
बेळगाव : वडगाव- अनगोळ रोड येथील पारिजात कॉलनी येथे सहा महिन्यात दुसऱ्यांदा गटार बांधकाम करून जनतेच्या पैशाची उधळण होत आहे. प्रशासनाने भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी केली आहे. पारिजात कॉलनी येथे सहा महिन्यापुर्वी गटारीचे बांधकाम करण्यात आले होते. पण गटारीच्या शेजारील जागेत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta