Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

बेपत्ता व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

  बेळगाव : बेळगावमधील श्रीनगर गार्डन परिसरात असलेल्या उड्डाणपुलाखाली डॉ. उमेश रोहिल्ला नामक व्यक्ती बेघर असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनात आले. सदर व्यक्तीला स्मृतिभ्रंश झाला असून त्या व्यक्तीला मदत करण्याच्या हेतूने जागरूक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर हि बाब घातली आणि आज पोलीस आणि १०८ रुग्णवाहिकेचा माध्यमातून बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक स्वास्थ्य …

Read More »

मटका प्रकरणी कुन्नूरमध्ये एकावर कारवाई

  निपाणी (वार्ता) : कुन्नूर (ता. निपाणी) येथे बस स्थानकामध्ये मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी (ता.१२) दुपारी साडेबाराच्या सुमारास एकावर कारवाई करण्यात आली.मारुती शामराव वडर( वय ३० रा. कुन्नूर) असे कारवाई केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कुन्नूर बसस्थानका नजीक एक जण …

Read More »

भुत्तेवाडी खून प्रकरणी दोघांना अटक

  नंदगड : भुत्तेवाडी येथील वृध्दाच्या खूनाचा नंदगड पोलिसांना अवघ्या 24 तासात छडा लावण्यात यश आले आहे. याप्रकरणी दोघा संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) यांचा त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. जागेच्या वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. …

Read More »