पोलीस प्रशासन, एफएफसीतर्फे कार्यशाळा संपन्न बेळगाव : कर्नाटक पोलीस प्रशासनातर्फे फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सहकार्याने मोबाईल वापर, सायबर गुन्हेगारी, आरोग्याची काळजी आदी विषयावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळा आज सोमवारी दुपारी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. शहरातील श्रीनगर गार्डन नजीकच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या सभागृहात आयोजित सदर कार्यशाळेस प्रमुख …
Read More »Recent Posts
बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम, खराब हवामानामुळे काही उड्डाणं रद्द तर काही विलंबाने
नवी दिल्ली : गुजरातच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसात बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार असून पश्चिम किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम झाल्याचं दिसून येतंय. एअर इंडिया, स्पाईसजेटकडून बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील तीन दिवस विमान सेवेवर परिणाम होणार असल्याची माहिती आहे. काही उड्डाण रद्द होण्याची शक्यता बिपरजॉय चक्रीवादळामुळे …
Read More »पद्मश्री सुलाेचनादीदीना मरणोत्तर फाळके पुरस्कारासाठी शिफारस खरी श्रद्धांजली ठरेल!
निपाणी (वार्ता) : पद्मश्री सुलोचना दीदी यांना दादासाहेब फाळके मरणोत्तर पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने केंद्राकडे शिफारस करावी. हा पुरस्कार दीदीना मिळणे हा दोन्ही राज्याचा गौरव असल्याचे माजी सभापती राजन चिकोडे यांनी पत्रकान्वये कळविले आहे. पत्रकातील माहिती अशी, कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यापासून अगदी ऐंशी दशकांच्या कालापर्यत मराठी, हिंदी, गुजराथी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta