Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

मान्सून कोकणात धडकला, राज्यात पुढील 4 दिवस धो धो पावसाचा इशारा

  पुणे : नैऋत्य मान्सून आज महाराष्ट्रात धडकलाय. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला आहे. मान्सूच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालेय, त्यामुळे चार दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार …

Read More »

भुत्तेवाडी येथे वृद्धाचा खून!

  खानापूर : वृध्दाच्या डोकीत घाव घालून खून केल्याची घटना नंदगड पोलीस स्थानक हद्दीतील भुत्तेवाडी येथे घडली आहे. लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) असे डोकीत घाव घालून खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. भुत्तेवाडी गावात सुतार काम करणाऱ्या वृद्धाचा खून केल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. लक्ष्मण यल्लाप्पा …

Read More »

काँग्रेसने जाहीरनाम्यातील वचनपूर्ती केली

  अण्णासाहेब हवले; बोरगावमध्ये महिलांना मोफत बस सेवेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहीरनाम्यातील वचनांची पूर्ती केली आहे. त्यामुळे महिलांना मोफत बस उपक्रम सुरू झाला आहे. महिलांनी येत्या तीन महिन्यासाठी आधार कार्ड दाखवूनच सर्वत्र प्रवास करायचा आहे. शिवाय पुढील काळात सेवासिंधू कार्यालयातून स्मार्ट कार्ड घेऊन …

Read More »