खानापूर : हवामान खात्याने येत्या काही दिवसात जोरदार व वादळी पावसाची शक्यता नोंदविली आहे. जर मुसळधार वादळी पावसाने नदी नाल्याना पूर येऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी पूरस्थिती निर्माण होऊन त्यावर सामना करण्यासाठी व खबरदारीचा उपाय करण्यासाठी तालुका अधिकाऱ्यांनी सतर्क राहाण्याची सुचना बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य …
Read More »Recent Posts
सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा
जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन : हिंदू बांधवातर्फे निपाणीत मूक मोर्चा निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संभाजीनगरात घडलेला प्रसंग सोशल मेडियावर आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा काही समाजकंटकांनी प्रयत्न केला अशा संबंधीत समाजकंटकावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून सामाजिक सलोखा बिघडवू पाहणारी प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त करावा, या …
Read More »दहावी परीक्षेतील फेरतपासणीत सृष्टी रणदिवे तालुक्यात द्वितीय
निपाणी (वार्ता) : नुकत्याच लागलेल्या दहावी परीक्षा निकालात अकोळ हायस्कूल अकोळ येथील विद्यार्थिनी सृष्टी रणदिवे हिने ९६.४० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला होता. या विद्यार्थिनीने केलेल्या फेर गुण तपासणी अंतर्गत विज्ञान व समाज विज्ञान विषयात १० गुण जादा प्राप्त झाल्याने तिने ९८.०८ टक्के गुण घेऊन प्रशालेत प्रथम तर निपाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta