हिंदुत्ववादी संघटनेचे निवेदन ; चौकशीसाठी दोघांना ताब्यात निपाणी (वार्ता) : येथील देवचंद महाविद्यालय समोरील मुरगुड रोडवरील धर्मवीर संभाजी नगरात मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यासह समाज घातक घोषणा देणे व नामफलकाची तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय काहींनी संभाजी महाराजांच्या सोबत स्वतःचे नाव जोडून महाराजांचा अवमान केला आहे. अशा व्यक्तीचे फलकावरील नाव …
Read More »Recent Posts
बुडा आयुक्तांविरोधात एफआरआय दाखल करण्याचा आदेश
बेळगाव : बेळगाव विकास प्राधिकरणांतर्गत झालेल्या भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे बेळगाव जिल्हा प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नावर यांनी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्याविरोधात खाजगी तक्रार केली होती. या तक्रारी अन्वये तपास सुरु असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश मोहन प्रभू …
Read More »शुक्रवारी श्री मंगाई देवी गाऱ्हाणे कार्यक्रम
बेळगाव : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवीच्या गाऱ्हाणे कार्यक्रम शुक्रवार दि. 9 जूनला घातले जाणार आहे. रात्री 8 वा. हा कार्यक्रम होणार असून यावेळी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील परिवारातर्फे करण्यात आले आहे. यावर्षी 11 जुलै रोजी मंगाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. बेळगाव शहरातील प्रमुख यात्रा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta