विकास आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस बेळगाव : स्मार्ट सिटी प्रकल्पाची पुरेशी अंमलबजावणी; पिण्याच्या पाण्याचा पुरवठा; आरोग्य सुविधा, कचरा विल्हेवाट; स्मशानभूमी विकास, पायाभूत सुविधांची तरतूद यासह सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची आहे. याबाबत सर्वांनी प्रभावीपणे काम करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश …
Read More »Recent Posts
जवाहर तलावातील गाळ तात्काळ न काढल्यास आंदोलन
श्रीराम सेना हिंदुस्तानचा इशारा; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस सुरू न …
Read More »मुन्सिपल हायस्कूलमध्ये भरली ३० वर्षांनी आठवणींची शाळा
शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणार : जुन्या आठवणींना उजाळा निपाणी (वार्ता) : शाळा, कॉलेजचे दिवस संपल्यावर प्रत्येकजण आपापल्या जीवनात वेगळ्या क्षेत्रामध्ये मग्न होऊन जातो. तरीही शाळेतील आठवणी आणि गप्पा-गोष्टीना उजाळा देण्यासाठी मुन्सिपल हायस्कूलयेथील सन १९९२-९३ च्या दहावीतील माजी विद्यार्थी एकत्र येऊन ३० वर्षांनी अनेक आठवणीना उजाळा देत पुन्हा एकदा आठवणींची शाळा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta