बेळगाव : आज बेळगावमध्ये केडीपी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सरकारी शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षकांच्या समस्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शिक्षकांच्या प्रश्नांवर योग्य उत्तर न मिळाल्यामुळे कागवाडचे आमदार राजू कागे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या केडीपी बैठकीत बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी आपल्या …
Read More »Recent Posts
“जय किसान” भाजी मार्केट तात्काळ ताब्यात घ्या!
बेळगाव : शहरातील ‘जय किसान’ खाजगी भाजी मार्केटचे ट्रेडिंग लायसन्स एपीएमसी संचालकांनी रद्द केल्याने, हे मार्केट जिल्हा प्रशासनाने ताब्यात घ्यावे, अशी जोरदार मागणी करत शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी विविध शेतकरी समर्थक संघटनांचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, अनधिकृत ‘जय किसान’ भाजी मार्केट …
Read More »बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालयात हिंदी दिन साजरा
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये नुकताच हिंदी दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. मोहिते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. मार्च 2025 मध्ये घेण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta