बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने शेख सेंट्रल स्कुलच्या विद्यमाने आज या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा अनोखा उपक्रम राबविला. आझमनगर ते डी-मार्ट दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रत्स्यावरून दररोज शेकडोंच्या संख्येने वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते. हि बाब लक्षात घेऊन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी …
Read More »Recent Posts
खैरवाड येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे जंगी स्वागत
खानापूर : खानापूर तालुक्यातील खैरवाड येथे नव्याने स्थापन करण्यात येत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे खानापुरात जंगी स्वागत करण्यात आले. रविवारी सकाळी कोल्हापूर येथून सदर मूर्ती खानापुरात येताच ढोल ताशाच्या निनादात जांबोटी क्रॉस बसवेश्वर सर्कल पासून सवाद्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने विषभूषाधारक युवा कार्यकर्ते महिला …
Read More »सेंट्रल स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : सेंट्रल हायस्कूल 1988 बॅच वर्गमित्र परिवारातर्फे आयोजित यंदाच्या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ आदित्य कन्स्ट्रक्शन क्लब रोड येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक विश्वजीत हसबे तसेच माजी विद्यार्थी पैकी सचिन ऊसुलकर व संजय हिशोबकर व्यासपीठावर उपस्थित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta