अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे जनजागृती : विद्यार्थ्यांनी काढली गावभर रॅली निपाणी (वार्ता) : शासनाने बंदी करूनही नागरिक अजूनही एकल वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि कॅरीबॅगचा वापर सर्रासपणे करीत आहेत. त्याचा पर्यावरणावर मोठा आघात होत असून ही बाब गांभीर्याने घेऊन येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिक्षकासह विद्यार्थ्यांनी जागतिक …
Read More »Recent Posts
बेळगुंदी येथे उद्या हुतात्म्यांना अभिवादन!
बेळगाव : सीमाभागात 1986 साली कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 6 जून रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता हुतात्मा स्मारक बेळगुंदी येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रति वर्षाप्रमाणे सीमाभागातील मराठी बांधव 6 जून रोजी या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गांभीर्याने पाळतात, यावर्षीही मंगळवार दि. 6 …
Read More »हॉकी बेळगावतर्फे विजयोत्सव साजरा
बेळगाव : आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सर्वाधिक चारवेळा जिंकण्याचा पराक्रम केल्याबद्दल त्याचबरोबर मलेशियात होणाऱ्या ज्युनियर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. या शानदार यशाचं कौतुक हॉकी बेळगावतर्फे करण्यात आले. हॉकी बेळगावतर्फे विजयोत्सव धर्मवीर संभाजी चौकात मिठाई व फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. मिठाई व फटाके हॉकी बेळगांवचे सदस्य माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta