तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी : गावकऱ्यांतून संताप कोगनोळी : आप्पाचीवाडी मत्तीवडे मार्गावरील कॅनॉल रस्त्यावरील पुलाचे काम रखडल्याने प्रवासी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूल बांधकामाकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने काम रखडल्याची चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. पूल बांधकामाकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या …
Read More »Recent Posts
प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
बेळगाव : बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी काम पाहिलेले आणि सध्या प्रादेशिक आयुक्त म्हणून सेवा बजावत असलेले एम. जी. हिरेमठ यांच्या सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पंचायत सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना एम. जी. हिरेमठ म्हणाले, शासकीय सेवा म्हणजे आपल्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे. प्रामाणिकपणा, सकारात्मक दृष्टीकोन …
Read More »ऍड. नागेश सातेरी यांचा १८ जूनला अमृतमहोत्सव
बेळगाव : कामगार नेते ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव सोहळा १८ जूनला साजरा करण्यात येणार आहे. समारंभाला नामवंत लेखक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ऍड. नागेश सातेरी अमृतमहोत्सव सोहळा समितीच्या मंगळवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. समितीचे अध्यक्ष प्रा. आनंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta