बेळगाव (प्रतिनिधी) : लंडन येथील भारतीयांनी प्रतिवर्षी प्रमाणे यंदा एजीएलपी इंटरप्रेजेस यांनी आयोजित केलेल्या ” मिस आशिया जी.बी. 2023″ मध्ये बेस्ट कॅट्वाक, बेस्ट टॅलेंट,आणि पीपल्स चॉईस अवार्डचे टायटल मिळवून आर्या नाईकने सहाव्या फेरीमध्ये “मिस आशिया जी.बी.2023” हा मुकुट पटकाविला. आर्या सध्या लंडन येथील बर्ण माउथ युनिव्हर्सिटी मध्ये मार्केटिंग अँड …
Read More »Recent Posts
मोदी सरकारची 9 वर्ष, भाजप राबवणार जनसंपर्क अभियान; आज देशभरात केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या प्रवासातील मोदी सरकारचं यश सांगण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. सोमवारी (29 मे) केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार …
Read More »कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेश यांच्या विरोधात एफआयआर
नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतरवर लैगिंक शोषणाविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतलं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात अनेक पुरुष कुस्तीपटूही सहभागी झाले होते. रविवारी आंदोलक महिला कुस्तीपटूंसह पुरुष कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन त्यानंतर त्यांना सोडण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta