जिल्ह्यात २९ सप्टेंबरपर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवडा : ‘नशामुक्त कोल्हापूर’साठी जनजागृतीपर उपक्रम कोल्हापूर : जिल्ह्यात नशामुक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त कोल्हापूर’ हा नारा देत प्रत्येक जिल्हावासीयाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी …
Read More »Recent Posts
गृहलक्ष्मी अपडेट : कर्नाटकने २ लाख अपात्र महिला लाभार्थ्यांची नावे केली कमी
बंगळूर.: गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी केलेल्या दोन लाखांहून अधिक महिलांना महिला आणि बालविकास विभागाने काढून टाकले आहे, कारण ते किंवा त्यांचे पती आयकर आणि सेवा कर विवरणपत्रे भरत आहेत. उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार, विभागाने आयकर भरणाऱ्या १.०८ लाख महिला कुटुंबप्रमुखांची नावे आणि जीएसटी भरणाऱ्या कुटुंबातील १.०४ लाख महिलांची नावे वगळली. या …
Read More »गीता गवळी हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या!
गवळी समाजासह विविध संघटनांची बेळगावात तीव्र निदर्शने बेळगाव : मालमत्तेच्या वादातून हत्या झालेल्या गीता गवळी यांच्या हत्येतील आरोपींना अटक करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आज बेळगावात गवळी समाजासह विविध संघटनांनी तीव्र निदर्शने केली. तसेच पीडित कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. मंगळवारी टिळकवाडी गवळी गल्ली येथील रहिवासी गीता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta