Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

भाऊबंदकीतून होसूरात युवकाचा भोसकून खून

  बेळगाव : संपतीच्या वादातून चुलत भावाकडून चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास होसुरात घडली आहे. मिलिंद चंद्रकांत जाधव (वय 28) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मिलिंद हा शनिवारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आटोपून घरी झोपला होता. त्यावेळी संशयित आरोपी चुलत भावाकडून धारदार चाकूने हल्ला …

Read More »

खानापूरात आज जंगी कुस्त्यांचे मैदान

  खानापूर : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावर सोमवारी दि.२९ रोजी दुपारी ३ वाजता खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नुतन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आखिल भारतीय पातळीवरील १५ व्या वर्षीच्या कुस्त्याचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या आखाड्याची सध्या जोरदार …

Read More »

मुला-मुलींमध्ये भेदभाव केल्यास भविष्यात मोठे संकट

  धन्यकुमार गुंडे : निपाणीत जैन वधू-वर पालक मेळावा निपाणी (वार्ता): लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जात असल्या तरी ते जुळवताना मुला मुलींच्या माता-पित्यांना धडपड करावी लागते. संसार करताना पती-पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवून संसारात रमले पाहिजे. पती-पत्नी मधील गैरसमतीमुळे घटस्फोटासारख्या घटना वाढल्या आहेत. त्या टाळण्यासाठी एकमेकांच्या समंजस्यांने वागणे महत्त्वाचे ठरणार …

Read More »