Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

दिल्लीत नीती आयोगाची बैठक; सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार, केजरीवालांसह, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमारांचा बैठकीवर बहिष्कार

  नवी दिल्ली : नीती आयोगाची बैठक दिल्लीत आज होणार आहे. या बैठकीसाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशाचे राज्यपाल सहभागी होणार आहेत. सहभागी होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि बिहारचे …

Read More »

शिंदे गटात कुरबुरी, पण गद्दारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद : संजय राऊत

  मुंबई : शिंदे गटात कुरबुरी आहेत. पण गद्दारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद असतील. फक्त पैशाला महत्त्व देणाऱ्यांसाठी आमचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार नाहीत. महाराष्ट्रात लवकरच ‘खोका स्टोरी’चा सिनेमा येणार, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारला टोला लगावला. देशासंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, फुटलेल्या …

Read More »

पुणे-बंगळूर महामार्गावर घुणकी फाट्याजवळ रोड रोलरला आर्टिगा गाडीची धडक; २ ठार, ४ गंभीर जखमी

  किणी : रस्त्याकडेने चाललेल्या रोड रोलरला आर्टिगा गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात २ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात घुणकी फाट्याजवळ घडला. राहुल अशोक शिखरे (वय ३० रा. मिणचे) व सुयोग दत्तात्रय पवार (वय २८ रा. टोप) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. …

Read More »