बेंगळुरू : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार असून 24 मंत्री शपथ घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळात 34 जणांचा समावेश होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 10 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज आणखी 24 जण शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा सकाळी 11.30 वाजता राजभवनात होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि …
Read More »Recent Posts
समिती नेत्यांवरील खटल्यांची सुनावणी लांबणीवर
बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी काढलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत म. ए. समिती नेत्यांवर घातलेल्या खटल्यांची सुनावणी शुक्रवारी होणार होती. मात्र पुन्हा सदर खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी १५ जुलै आणि ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने २५ मे २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर …
Read More »सहा चित्त्यांच्या मृत्यूनंतर सरकार जागे; ११ सदस्यीय समितीची स्थापना
नवी दिल्ली : देशात चित्त्यांचा अधिवास तयार व्हावा, यासाठी केंद्र सरकारने जोरदार प्रयत्न चालविले असले तरी मागील काही काळात सहा चित्त्यांचा मृत्यू झाल्याने या मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आता खडबडून जागे झाले आहे. सदर मोहिमेचा आढावा घेण्यासह त्यावर नजर ठेवण्यासाठी सरकारने 11 सदस्यीय तज्ञ समितीची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta