मुंबई : म्हैसुरचा वाघ अशी ख्याती असलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला असून त्याला आतापर्यंतची विक्रमी म्हणजे 143 कोटींची किंमत मिळाली आहे. लिलावातून मिळालेली रक्कम ही अपेक्षेपेक्षा सात पट अधिक असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. ही तलवार आतापर्यंत विकली जाणारी सर्वात महागडी भारतीय आणि इस्लामिक वस्तू बनली आहे. …
Read More »Recent Posts
लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा २६-२२चा फॉर्म्युला तयार : दीपक केसरकर
मुंबई : आगामी लोकसभेची तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केली आहे. शिवसेनाही निवडणुकीसाठी तयार आहे. भाजप २६ जागा लढवेल. तर शिवसेनेने २२ जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे, परंतु याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत …
Read More »कावळेवाडी येथील शिवपुतळ्याची बेळगावात भव्य मिरवणूक
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे प्रतिष्ठापना करण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची आज बेळगावात भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना येत्या 11 तारखेला करण्यात येणार आहे. बेळगावातील अनगोळ येथील मूर्तिकार विक्रम पाटील यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta