नवी दिल्ली : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव केल्यामुळे आरसीबीचे प्ले ऑफ गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. तथापि, ती सल दूर ठेवून आता विराट कोहलीसह अन्य खेळाडू आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीस लागले आहेत. आरसीबीला गेल्या 16 हंगामांत एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली …
Read More »Recent Posts
मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी एन. जयराम यांची नियुक्ती
बेळगाव : बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे अध्यक्ष, आयएएस अधिकारी एन. जयराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. एन. जयराम यांचे बेळगावशी अतूट नाते असून बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी त्यांनी चार वर्षे सेवा पार पाडली आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी कार्यरत असताना त्यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन चांगली …
Read More »संवेदनशील भागात शिवजयंती मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर; आयुक्तालयात बैठक
बेळगाव : शिवजयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, पोलिसांनीही शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. मिरवणुकीच्या दिवसासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्हीचा वापर करण्यावरही पोलिसांचा भर आहे. संवेदनशील भागातील व मिरवणुकीत टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांन दिले आहे. तसेच पांरपारिक वाद्यांनाच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta