Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

प्रशासकीय सुधारणांसाठी जिल्ह्यांचे विभाजन आवश्यक : माजी आमदार संजय पाटील

  बेळगाव : बेळगाव येथील हिवाळी अधिवेशन केवळ औपचारिकता म्हणून न घेता, ते उत्तर कर्नाटकातील जनतेच्या समस्यांना प्रतिसाद देणारे असावे. उत्तर आणि दक्षिणेकडील विकासातील विषमता दूर केल्यास, ‘वेगळ्या राज्याची’ मागणी होणार नाही, असे मत माजी विधान परिषद मुख्य सचेतक महांतश कवठगीमठ यांनी व्यक्त केले. आमदार महांतेश कवठगीमठ यांनी आज बेळगाव …

Read More »

बागेवाडी महाविद्यालयातील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात माध्यमिक आणि महाविद्यालयीन पातळीवरील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, नृत्य स्पर्धा, प्रज्ञाशोध स्पर्धापार पडल्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील विजेत्यांना एकूण १ लाख ३२ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. महाविद्यालयीन पातळीवरील विज्ञान प्रदर्शनामध्ये लक्ष्मी उमराणी, कीर्ती मालकोजी-संगोळ्ळी रायण्णा कॉलेज- बेळगाव, श्रुती …

Read More »

लेखी आश्वासनानंतर रयत संघटनेचे आंदोलन मागे

  पाणी योजनेसह १० तास विजेची मागणी; तीन सरकारने केले केवळ कामांचे उद्घाटनच निपाणी(वार्ता) : करगाव शेती पाणी पुरवठा योजना व हनुमान पाणी पुरवठा या दोन्ही पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या योजना सुरू होईपर्यंत कर्नाटक राज्य रयत संघटनेने चिक्कोडी येथील बसवेश्वर चौकात …

Read More »