Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

शिवजयंती चित्ररथ मिरवणूकीत डीजे लावू नये; मंडळांना एसीपींनी केल्या सूचना

बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत साऊंड सिस्टीमला थारा देऊ नये, चित्ररथासह मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा सूचना खडेबाजार विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अरुणकुमार कोळ्ळूर (ACP) यांनी केल्या. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी, विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांची खडेबाजार पोलिस ठाण्यात बैठक झाली. त्यावेळी कोळ्ळूर बोलत …

Read More »

लोकसभेच्या जागा वाटपावरून युतीत नाराजीनाट्य; मित्र पक्षाचा भाजपला थेट इशारा

  मुंबई : सर्वच पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या युती आणि आघाडीमध्ये घटक पक्षांच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्ह असतानाच आता मित्र पक्षाकडून भाजपला देखील इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये भाजपचा मित्र पक्ष …

Read More »

पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ‘फाइव्ह गॅरंटी’बाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढले आदेश!

  बेंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसला दणक्यात यश मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं होतं. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जातील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी केलं होतं. आज कर्नाटकात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर, लागलीच विधानसभा मंत्रिमंडळ बैठकही पार पडली. या …

Read More »