Monday , December 29 2025
Breaking News

Recent Posts

मुतगा, निलजी गावचा आर. एम. चौगुलेंना उत्स्फूर्त पाठिंबा

  बेळगाव : महाराष्ट्र समितीचे गामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना मुतगा निलजी गावचा भरघोस पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावची ग्रामदेवता श्री भावकेश्वरी देवीचा आशीर्वाद घेण्यात आला. यावेळी सर्व ग्रामस्थ आर. एम. चौगुलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत …

Read More »

अशोक चव्हाण, बंटी पाटील समितीच्या रडारवर!

  बेळगाव : महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचे नेते आज बेळगावमध्ये आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असून समिती उमेदवारांच्या विरोधार्थ ते प्रचारात उतरले आहेत. यामुळे संतापलेल्या समिती कार्यकर्त्यांकडून त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टिळकचौक येथे जाहीर प्रचारसभा आयोजिण्यात आली होती. यावेळीही समिती कार्यकर्त्यांनी …

Read More »

विटा- सातारा रोडवर झालेल्या ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघातात ४ जण ठार

  सांगली : आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. विटा- सातारा रोडवर नेवरी गावाजवळ ही घटना घडली. यामध्ये सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले असून त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी (सर्वजन रा. गव्हाण, ता. …

Read More »