बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. ॲड. अमर येळ्ळूरकर यांना पाठिंबा देण्यासाठी आज मराठी भाषेत वकील संघटनेची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वकील संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल टपालवाले हे होते. यावेळी वकील संघटनेचे जेष्ठ वकील ॲड. नागेश सातेरी यांच्या हस्ते बेळगाव उत्तरचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर …
Read More »Recent Posts
जय भवानी, जय शिवराय बोलून मतदान करा : उद्धव ठाकरे
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील जनतेला जय बजरंग बली असे बोलून मतदान करण्यास सांगितले आहे. मात्र कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र म्हणजे सीमा भागातील मराठी भाषिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ असे बोलून मतदान करावे, असे आवाहन शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. मुंबई येथे प्रसारमाध्यमांची बोलताना शिवसेना प्रमुख व …
Read More »म. ए. समिती विरोधात प्रचार केल्याचं फडणवीसांकडून समर्थन
बेळगाव : माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याकरिता मी बेळगावला आलो आहे, संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली करणं सोडलं तर मी येथे येणार नाही असे सांगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात म. ए. समितीच्या विरोधात भाजपचा प्रचार केल्याचं समर्थन केलं. बेळगाव उत्तरमधील भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta