खानापूर : आपल्या साधेपणामुळे नेहमीच घराघरात नावलौकिक मिळवलेल्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे आणखी एक वेगळे दृश्य पाहायला मिळाले. खानापूर तालुक्यातील हंदूर गावात प्रचारासाठी गेलेल्या आणि पेशाने स्त्रीरोग तज्ञ असणाऱ्या खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी चक्क चुलीवर गरमागरम भाकऱ्या थापून आपल्या पाक कौशल्याची झलक दाखवून दिली. नेहमी महिलांसोबत …
Read More »Recent Posts
‘मजदूर नवनिर्माण संघ’ आणि बेळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कामगार दिवस साजरा
बेळगाव : बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटना व ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने सोमवार दिनांक 1 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता उद्यमबाग (मजगांव) येथील जिल्हा कामगार कचेरीच्या आवारात महात्मा गांधीजींच्या फोटोचे पुजन करून मनरेगा व बांधकाम कामगारांच्या सोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. यासमयी असिस्टंट कमिशनर ए.बी. अन्सारी, …
Read More »कुडची भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा झंझावात
बेळगाव : 30 मे रोजी सायंकाळी कुडची भागांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांची प्रचार फेरी काढण्यात आली. गावातील महिला तसेच युवक वर्ग समितीनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने यांच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते. शेकडून नागरिकांच्या सहभागामुळे कुडची गाव समितीमय झाले होते. महिलांनी ठिकठिकाणी आरती ओवाळून ऍड. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta