Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव उत्तरमधून डॉ. रवी पाटील यांना संधी; बेळगाव दक्षिणमधून पुन्हा अभय पाटील यांना संधी

बेळगाव ग्रामीणमधून जारकीहोळींच्या मर्जीतले हिंडलगा माजी ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बेळगाव उत्तर मधून रवी पाटील तर बेळगाव दक्षिण मधून पुन्हा एकदा आमदार अभय पाटील यांना संधी देण्यात आली असून प्रचारासाठी त्यांचा मार्ग खुला आहे. बेळगाव जिल्ह्यातील …

Read More »

लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी नाही : बोम्माई यांचे संकेत

  नवी दिल्ली : माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना यावेळी तिकीट मिळणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. लक्ष्मण सवदी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी लक्ष्मण सवदी यांच्या सतत संपर्कात आहे. ते अथणीचे तिकीट मागत आहे. पण आपले सरकार अस्तित्वात येण्यास …

Read More »

नरेंद्र मोदी २०२४ मध्येही पंतप्रधान होतील : अमित शहांचा विश्वास

  नवी दिल्ली : आसाममधील दिब्रुगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुक २०१४ संदर्भात मोठा दावा केला आहे. आसाममध्ये बोलताना ते म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममध्ये १४ पैकी १२ जागा जिंकेल. देशात भाजप ३०० हून अधिक जागा जिंकत मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास गृहमंत्री अमित …

Read More »