बंगळूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिकीट यादी जाहीर होण्याची उलटी गिनती सुरू असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान, ईश्वरप्पा यांनी आपला मुलगा के. ई. कांतेश यांना तिकीट देण्याची मागणी केल्याचे समजते. मात्र त्यालाही भाजप नेत्यांचा विरोध असल्याचे समजते. निवडणुकीच्या राजकारणातून …
Read More »Recent Posts
गोव्यातील तृणमूल काँग्रेसचे खासदार लुइझिन फालेरो यांचा राजीनामा
पणजी : तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी स्वीकारला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तृणमूल पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फालेरो यांनी २०२२ मधील गोवा विधानसभा निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघातून गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय …
Read More »बेळगावच्या कवयित्री हर्षदा सुंठणकर यांना सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार
बेळगाव : माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांची आणि बेळगावच्या नवोदित कवयित्री हर्षदा सुंठणकर यांची निवड करण्यात आली आहे. अनुक्रमे अकरा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta