बेळगाव : माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांची आणि बेळगावच्या नवोदित कवयित्री हर्षदा सुंठणकर यांची निवड करण्यात आली आहे. अनुक्रमे अकरा …
Read More »Recent Posts
भाजपने तिकीट नाकारले तर लक्ष्मण सवदी काँग्रेसच्या वाटेवर?
बेंगळुरू : अथणी मतदारसंघातील भाजपच्या तिकिटासाठी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि महेश कुमठळ्ळी यांच्यात चाललेली रस्सीखेच नवीन नाही. या मतदारसंघाचे तिकीट वाटप भाजपसाठी डोकेदुखी ठरले आहे. त्यातच लक्ष्मण सवदी हे काँग्रेस नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे लक्ष्मण सवदी हे अथणीच्या तिकीटासाठी भाजप नेत्यांवर दबाव आणत …
Read More »नियमांचे पालन करून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करा
बसवराज एलिगार ; निपाणीत शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून ही जयंती डॉल्बीमुक्त समाजाला विचाराची प्रेरणा देणारी ठरावी, असे मत चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलिगर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta