निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर येथे ग्रामपंचायत अध्यक्ष बाजीराव भोसले आणि संघाचे अध्यक्ष ऑनरेरी सुभेदार मेजर युवराज साळुंखे यांच्या हस्ते श्री. भैरवनाथ सैनिक संघाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पूजा घालण्यात आली. त्यानंतर संघाच्या नाम फलकाचे अनावरण ज्येष्ठ सदस्य रावसाहेब गायकवाड यांच्या हस्ते झाले. मेजर युवराज साळुंखे यांनी, भारत …
Read More »Recent Posts
मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द केल्याने मुस्लिम समाज आक्रमक
समाजाने काढला मोर्चा : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : हिंदू वर्गाच्या आरक्षणाचा भाग म्हणून वर्ग २ (ब) म्हणून मुस्लिम समाजाला मंजूर ४ आरक्षण देण्यात आले होते. त्याचा समाजातील विद्यार्थी, नोकरदार उमेदवार आणि समाजातील नागरिकांना लाभ होत होता. पण राज्य सरकारने समाजाचे असलेले ४ टक्के आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे समाजावर …
Read More »देवचंद महाविद्यालयात प्रा. सुहास न्हिवेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महा विद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुहास न्हिवेकर यांनी दिलेल्या प्रदीर्घ अशा ३७ वर्षाच्या सेवेनंतर त्यांना महाविद्यालयांमध्ये सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देऊन त्यांचा जनता शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक प्रदीप मोकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या जी. डी. इंगळे या होत्या. महाविद्यालयातर्फे उपप्राचार्य प्रा. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta