Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेकायदेशीर साड्या, घड्याळ, दारू वाहतूक करणारे वाहन जप्त, खानापूर पोलिसांसह निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई

  खानापूर : एका राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे फोटो असलेले घड्याळ, प्लास्टिक पिशव्यासह त्यामध्ये किंमती साड्या, भिंतीवरचे घड्याळ, दारू असलेले एक वाहन खानापूर शहरात लोकमान्य भवनच्या बाजूला थांबलेले वाहन पोलिसांनी संशयाने तपासणी केली असता, त्यामध्ये बेकायदेशीररित्या वाहतूक करणारे साहित्य आढळून आल्याने निवडणूक आयोगाच्या पथकाने व पोलिसांनी ताब्यात घेऊन सोमवारी रात्री साडेआठच्या …

Read More »

केरळमधील ‘रेल्वे जळीतकांडा’त तिघांचा मृत्‍यू, दहशतवादी कटाचा पोलिसांचा संशय

  केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या ट्रेनमध्ये एकाने आपल्या सहप्रवाशाला पेटवून दिले. यामध्ये जाळलेल्या व्यक्तीसोबतच आठ सहप्रवासी पेटले गेले. रविवारी (दि.०२) रात्री अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेस रेल्वेच्या D1 डब्यात ही धक्‍कादायक घटना घडली. या घटनेनंतर रेल्वे रुळावर एक बॅगही सापडली असून, ही बॅग आरोपींची आहे का? की यामागे अन्य कोणते कारण आहे, याचा …

Read More »

निपाणी उपनगरातील नळांना गढूळ पाणी

पाण्याला येत आहे दुर्गंध : ३ दिवसांपासूनचा प्रकार निपाणी (वार्ता) : शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या काही जलवाहिन्यां नादुरुस्त झाल्याने काही वॉर्डात नळांना गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी त्याची दखल घेऊन नगरपालिकेने जलवाहिन्यांची दुरुस्ती केली आहे. त्यानंतर आता उपनगरातील शाहूनगर परिसरातही असाच गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मागील …

Read More »