कोलकाता : अश्लील, घोटाळेबाज आणि संशयास्पद मजकुराची देवाणघेवाण करणारी भारतातील 45 लाख खाती व्हॉटस्अॅपने बंद केली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात ही कारवाई करण्यात आल्याचे व्हॉटस्अॅपने म्हटले आहे. 2021 च्या डिजिटल मीडिया आचारसंहितेनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपणहून कारवाई करू शकतो तर सरकारने आदेश दिल्यावर कारवाई करणे …
Read More »Recent Posts
ऑस्कर पुरस्कार विजेत्या लघुपटातील रघू हत्तीचा मृत्यू
धरमपुरी : ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या लघुपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले बोमन आणि बेल्ली यांनी आपले रघू हे पोटच्या लेकराप्रमाणे जपलेले हत्तीचे पिलू गमावले आहे. रघू 4 महिन्यांचा होता तेव्हा कळपापासून वेगळा पडला होता. बोमन आणि बेल्ली यांनी त्यांचा सांभाळ केला. वरचे दूध पचवू न शकल्याने या …
Read More »ग्रामीण शिक्षण अभियान मोहिमेद्वारे ‘ऑपरेशन मदत’ गटाकडून क्रीडा साहित्याचे वाटप
बेळगाव : ‘ग्रामीण शिक्षण अभियाना’च्या माध्यमातून सरकारी प्राथमिक शाळेतील मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे बेळगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील कर्ले गावातील सरकारी शाळेतील मुला-मुलींना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न न राहता या लहान मुला-मुलींमध्ये मैदानी खेळांची आवड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta