Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

श्रीलंकेचे ‘मिशन वर्ल्डकप’ धोक्यात! न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्याने फटका

  कोलंबो : न्यूझीलंड विरुद्धची दुसरी वनडे रद्द झाल्याने श्रीलंका संघाचे मिशन वर्ल्डकप धोक्यात आले आहे. आशिया कप चॅम्पियन असलेला हा संघ आता अगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या …

Read More »

मेक्‍सिकोतील स्‍थलांतरित सुविधा केंद्रात अग्‍नितांडव; ३९ जणांचा मृत्‍यू, २९ गंभीर

  अमेरिकेतील मेक्‍सिकोमधील स्‍थलांतरित सुविधा केंद्राला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३६ स्थलांतरितांचा होरपळून मृत्‍यू तर २९ जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्‍थेने दिले आहे. टेक्सासमधील एल पासोजवळ असलेल्या सिउदाद जुआरेझ येथील केंद्रात सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. अमेरिकेत येणार्‍या स्थलांतरितांसाठी उत्तर मेक्‍सिकोमध्‍ये स्‍थलांतरीत सुविधा केंद्र …

Read More »

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा

  जळगाव : सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील, याचाच प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुरु असलेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकते, परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, …

Read More »