मुंबई : राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचं सांगत भाजप आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. याचदरम्यान आज …
Read More »Recent Posts
मेणसी गल्लीत शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग; लाखोचे नुकसान
बेळगाव : शॉर्ट सर्किटमुळे मेणसी गल्ली येथील उत्तम नोव्हेल्टी या दुकानाला आग लागून स्टेशनरीसह सजावटीचे साहित्य वगैरे जळून भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. आगीमुळे नुकसान झालेले उत्तम नोव्हेल्टी हे दुकान महिपाल सिंग यांच्या मालकीचे आहे. शहरातील मेणसी गल्ली येथे मुख्य रस्त्याला लागून आत …
Read More »शहरांमध्ये दुचाकीसह बेकायदेशीर दारू साठा जप्त
बेळगाव : शहरात दुचाकीवरून बेकायदेशीररित्या नेण्यात येत असलेला दारूचा साठा अबकारी खात्याच्या पथकाने जप्त करून एकाला अटक केल्याची घटना काल रविवारी दुपारी किर्लोस्कर रोड नजीक घडली. मनोज राम भोगण असे अटक केलेल्या आरोपीचे नांव असून त्याच्याकडून दुचाकी वाहनासह 11.700 लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. बेळगाव मुख्यालयाचे अबकारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta