खानापूर : खानापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागातील रस्ते होण्यासाठी, दुर्गम भागातील गरिबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क ठेवून त्यांच्या कानावर या गोष्टी घालून लोकांच्या समस्या मार्गी लावणारे व या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांना जितो इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचा “सामाजिक कार्यकर्ता” …
Read More »Recent Posts
शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर (जिमाका) : सध्या बदलत्या हवामानामुळे शेती तोट्याची ठरत आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा संकटात आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात नव नवीन प्रयोग करावेत, तसेच कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बु. या ठिकाणी …
Read More »हैदराबाद मुक्तीसाठी लढणाऱ्यांचा काँग्रेसला विसर
अमित शहा यांचा हल्लाबोल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण बंगळूर : ज्यांनी हैदराबादच्या ‘क्रूर’ निजाम राजवटीपासून मुक्ती मिळविण्यासाठी लढा दिला आणि बलिदान दिले त्यांची काँग्रेसला कधीही आठवण झाली नाही, असा आरोप करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. बिदर जिल्ह्यातील गोरटा गावात गोरटा हुतात्मा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta