Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

गुढीपाडव्या निमित्ताने राज्यभरात शोभायात्रा; मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत

  मुंबई : आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. मराठी नववर्ष, गुढीपाडव्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. राज्याच्या विविध भागात मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा करत गुढीपाडवा साजरा करण्यात आला. काही ठिकाणी राजकीय नेते मंडळी आणि मराठी …

Read More »

बीएलडी सौहार्द सहकारी संघाच्या नूतन शाखेचे उद्घाटन

  विजयपूर : बीएलडी सौहार्द सहकारी संघाच्या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा बीएलडीई संस्थेच्या बंगारम्मा सज्जन प्रांगणात पार पडला. बीएलडीई संस्थेचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. एम. बी. पाटील यांच्या हस्ते नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांकडून सौहार्दाची माहिती घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. …

Read More »

शहरवासीयांच्या पाण्याबाबत नगरपालिका निष्क्रिय

गटनेते विलास गाडीवड्डर यांचा आरोप : पाणी प्रश्नाच्या बैठकीला सत्ताधाऱ्यांनी दिली बगल निपाणी (वार्ता) : शहरवासीयांना सुरळीत पाणी मिळावे यासाठी विरोधी नगरसेवक व नागरिकांनी गुरुवारी (ता.१६) नगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मंगळवारी (ता.२१) सभागृहात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे नगरपालिका आयुक्त व नगराध्यक्षांनी मोर्चे का-यासह विरोधी गटाच्या नगरसेवकांना सांगितले …

Read More »