बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील यादगुड गावात क्रिकेट खेळून शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. यमनाप्पा प्रकाश रेडरट्टी (वय 10) आणि येशू बसप्पा (वय 14) अशी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेले दुर्दैवी मुले आहेत. ही दोन मुले क्रिकेट खेळून शेत तलावात पोहण्यासाठी …
Read More »Recent Posts
अवैज्ञानिक स्पीड ब्रेकरमुळे एका तरुणाचा बळी
बेळगाव : बेळगावच्या महांतेशनगर सेक्टर क्रमांक 12 मध्ये लव्ह डेल खासगी शाळेजवळ बांधलेल्या अवैज्ञानिक स्पीड ब्रेकरने एका तरुणाचा बळी घेतला आहे. माहितीनुसार काल संध्याकाळीच हा स्पीड ब्रेकर बांधण्यात आला होता. उंच गतिरोधक बसविण्यात आल्यानंतर काही तासातचं काल रात्री उशिरा महांतेशनगर येथील रहिवासी 23 वर्षीय प्रतीक फकीरप्पा होंगल हा दुचाकीवरून …
Read More »लैला साखर कारखान्यावर अधिकाऱ्यांची धाड; भांड्यासह 25 किलो मटण जप्त
खानापूर : लैला शुगर कारखान्यात शेतकऱ्यांना मटणाची जेवणावळ देत असल्याची माहिती मिळताच खानापुरातील वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड मारून तयार करण्यात आलेले 25 किलो मटण तसेच भांडी जप्त करण्यात आली व संबंधितावर गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे, आज दिनांक 19 मार्च 2023 रोजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta