Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचा वाढदिवस साजरा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते, श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. रमाकांत कोंडुसकर यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी व्यक्तिशः भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन करत पुढील कार्याला …

Read More »

घंटा वाजवत आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका प्रशासनाची भेट

निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात अजूनही 24 तास पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. याशिवाय अनेक प्रभागात चार ते सहा दिवसातून एकदा पाणी येत आहे. याशिवाय पाणी येण्यापूर्वी काही वेळ हवा येत असल्याने मीटर फिरून त्याचे बीलही नागरिकांना दिले जात आहे. त्यासंदर्भात नगरपालिकेवर मोर्चा काढून बऱ्याचदा निवेदन दिले होते. …

Read More »

राजगड सज्जनगड मोहिम पूर्ण; मावळा ग्रुपची राजगडला भेट

निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुपच्या २५० सदस्यांनी राजगडला भेट देऊन या किल्ल्याची माहिती जाणून घेतली. ग्रुपच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त या गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी प्रतापगड व रायगड किल्ल्याला भेट देण्यात आली होती. यावर्षी सज्जनगड व राजगड मोहीम पूर्ण करण्यात आली. राजगडावर सचिन खोपडे यांनी या गडाची …

Read More »