बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यात कष्टकरी चळवळीला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना कर्नाटक राज्य पंचायत विभागाने मानद डॉक्टरेट ही पदवी देवून गौरविले आहे. या पदवीमुळे सीमाभागातील एका श्रमजीवी कार्यकर्त्याचा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या कष्टकरी बांधवांना त्यांचा अधिकार मिळावा, यासाठी …
Read More »Recent Posts
मोक्याच्या क्षणी शिंदे-फडणवीसांची मोठी अडचण; कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रीच नसल्याने बजेटबाबत नवा पेच
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतरचा पहिलावहिला अर्थसंकल्प गुरुवारी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारच्या काळातील पहिलाच अर्थसंकल्प आज सादर करतील. दुपारी दोन वाजता अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात होईल. यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक महत्त्वाचा पेच उभा …
Read More »अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त मातृवंदना उपक्रम
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बुधवारी (ता. 8) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शमहिला पालकांना आमंत्रित करून मातृ वंदना उपक्रम राबविण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून महिला रोग तज्ञ डॉ. उत्तम पाटील, प्रतिभा पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपल्या आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta