Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत पर्यावरणपूरक होळी

विविध मंडळाकडून कचरा संकलन : दृष्ट प्रवृत्तीच्या प्रतिकृतीचे दहन निपाणी (वार्ता) : कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षापासून शहरासह उपनगरात होळीचा आनंद कमी झाला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षानंतर सोमवारी (ता.६) सायंकाळी शहरात विविध ठिकाणी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कचरा संकलन करून होळी पौर्णिमा साजरी झाली. चौकाचौकासह घरासमोर होळ्या …

Read More »

उचगाव मळेकरणी देवी वार्षिकोत्सवाला उद्यापासून सुरुवात

  बेळगाव : उचगाव येथील श्री मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताहाला मंगळवार दि. ६ मार्च पासून सुरुवात होणार आहे. सदर वार्षिकोत्सव सालाबादप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने पार पाडण्यात येणार असून सकाळी ६.३० वाजता महाआरती नंतर संपूर्ण गावात देवीची सवाद्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. सप्ताह काळात श्री मळेकरणी परिसरात होणाऱ्या यात्रा स्थगित …

Read More »

साहित्य प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

महावीर पाटील; स्तवनिधी पीजी विद्यामंदिरात साहित्य प्रदर्शन निपाणी (वार्ता) : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अनेक कला गुण दडलेले असतात. ते हेरून शिक्षक आणि पालकांनी त्यांच्या गुणांना वाव दिला पाहिजे. तरच विद्यार्थ्यांच्या जीवनात यश मिळू शकते. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे मत संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी व्यक्त केले. पी.जी. विद्यामंदिर, …

Read More »