बेळगाव : अन्नदाता शेतकरी आर्थिकदृष्ट्या भक्कम झाला तरच देशाचा कणा सक्षम होणार असल्याचे भाजप राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले. श्री शेतकरी संघटना मजगाव यांच्यावतीने दिनांक 4 व 5 मार्च रोजी किरण जाधव यांच्या सहकार्याने रिकामी गाडी पळविण्याची जंगी शर्यत आयोजिण्यात आली होती. …
Read More »Recent Posts
कर्नाटकातील 40 टक्के भ्रष्ट सरकार पाडण्यासाठी पक्ष संघटित करणार : अरविंद केजरीवाल
हुबळी : कर्नाटकात 40 टक्के कमिशनचे भ्रष्ट सरकार आहे. ते पाडावे लागेल. त्या दृष्टीने कर्नाटकात आम आदमी पक्ष मजबूत करण्यात येईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दावणगेरेला रवाना होण्यापूर्वी हुबळीतील एका खासगी हॉटेलमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, आम्ही दिल्लीत काय केले हे देशातील सर्व लोकांना माहीत आहे. …
Read More »अंमली पदार्थ विक्री-तस्करी विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : बेळगाव हा केवळ मोठा जिल्हा नसून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेला लागून असल्याने अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. अमली पदार्थांची विक्री व वाहतूक नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज शनिवारी आयोजित विविध विभागांच्या समन्वय समितीच्या बैठकीत ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta