हालगा येथील माजी सैनिक संघटनेचे उद्घाटन बेळगाव : देश संरक्षणाचे कार्य करून निवृत्त झालेल्या हालगा गावातील जवानांनी माजी सैनिक संघटना स्थापन करण्याव्दारे एक चांगली सुरुवात केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून चांगले सैनिक घडविण्याबरोबरच निवृत्त सैनिकांना सर्व प्रकारच्या सरकारी सोयी सुविधा पुरवण्याचे प्रयत्न करावेत. तसेच सामाजिक कार्यात भाग घेऊन समाजाचा …
Read More »Recent Posts
खानापूरातील सरकारी दवाखान्यात ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करावी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारकाजवळील सरकारी दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्याच्या ४० किलोमिटर अंतरावरून आलेल्या रुग्णांना परत जावे लागत आहे. खानापूर तालुक्याचा विकास झाला असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शहरातील सरकारी दवाखान्यात योग्य सोय केलीच नाही. याचा त्रास मात्र तालुक्यातील जनतेला होत …
Read More »कला महोत्सवात तिसरीचा मुलगा बनला सर्वांचे आकर्षण
देवचंद महाविद्यालयात कला महोत्सव निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातर्फे आयोजित कला महोत्सवामध्ये केएलई सीबीएसईचा ३री चा विद्यार्थी श्रीनय सोमशेखर बाडकर याने स्टेज वरती रॅपिड आर्ट परफॉर्मन्स सादर केला. एकादी कला कृती रेखाटायला बराच वेळ लागत असतो. पण यामध्ये त्याने त्याची कला सर्वां समोर फक्त ५ मिनिटात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta