बेळगाव :सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या (एसएसएएफ) सीईओ प्रेमा पाटील यांनी आज मंगळवारी मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांची सदिच्छा भेट घेतली. बेळगाव सर्किट हाऊस येथील या भेटीप्रसंगी डॉ. एम. जी. मुळे यांच्यासोबत एसएसएएफच्या सीईओ प्रेमा पाटील यांची बैठक झाली. या संपूर्ण बैठकीदरम्यान डॉ. मुळे यांनी सुरेंद्र …
Read More »Recent Posts
अजित दादा आणि रोहित पवार होणार आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात सहभागी होणार
बेळगाव : बेळगाव सीमा प्रश्नाबाबत मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पूर्व संध्येला समितीचे युवा नेते आणि राष्ट्रवादी इंजिनियर्स सेल राज्य समन्वयक अमित देसाई यांनी महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी गट नेते अजितदादा पवार आणि आमदार रोहित पवार यांची देवगिरी बंगल्यात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आज आझाद मैदानावर …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठी भाषेची “ऍलर्जी”
बेळगाव : बेळगावमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. ज्या भागात सर्वाधिक मराठी भाषिक राहतात, त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा “रोड शो” आयोजित करण्यात आला होता. मोदींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी उसळली. मोदींनीही गाडीतून बाहेर हात दाखवत नागरिकांना अभिवादन केलं. पण, पंतप्रधान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta