Sunday , July 26 2026
Breaking News

डॉ. मुळे यांचे एसएसएएफला सहकार्य, मदतीचे आश्वासन

Spread the love

 

बेळगाव :सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या (एसएसएएफ) सीईओ प्रेमा पाटील यांनी आज मंगळवारी मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांची सदिच्छा भेट घेतली.

बेळगाव सर्किट हाऊस येथील या भेटीप्रसंगी डॉ. एम. जी. मुळे यांच्यासोबत एसएसएएफच्या सीईओ प्रेमा पाटील यांची बैठक झाली. या संपूर्ण बैठकीदरम्यान डॉ. मुळे यांनी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच भविष्यात एसएसएएफच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *